About Us

सिद्धिविनायक अकॅडमी - उज्ज्वल भविष्यासाठी विश्वासार्ह मार्गदर्शन

आमच्याबद्दल……
सिद्धिविनायक अकॅडमी ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी समर्पित अशी दर्जेदार शिक्षणसंस्था आहे. येथे विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासावर भर देत, संकल्पनांची स्पष्टता,सातत्यपूर्ण सराव आणि योग्य मार्गदर्शन दिले जाते. अनुभवसंपन्न शिक्षकवर्ग, शिस्तबद्ध अभ्यासपद्धती आणि वैयक्तिक लक्ष ही आमची प्रमुख वैशिष्ठये आहेत. 
अकॅडमी चे ध्येय (Mission) – विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणवत्ता ओळखून त्यांचा आत्मविश्वास, शिस्त आणि योग्य दिशेने यशाकडे नेणे. 
अकॅडमी ची दृष्टी (Vision) – गुणवत्तापूर्ण शिक्षणाद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याला शालेय अभ्यासक्रमावर,  मार्गदर्शन दिले जाते व सराव करून घेतला जातो जेणेकरून विद्यार्थी आत्मविश्वासाने  परीक्षाभिमुख तयारी  करू शकेल.
अध्यापन पद्धती – 
  • संकल्पनाधिष्ठित अध्यापन सोप्या भाषेत समजावून सांगण्याची पद्धत नियमित चाचण्या व सराव पेपरशंका-निर्सानास्ठी स्वतंत्र वेळ 
  • प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष पालक-शिक्षक संवाद 
img 20260105 wa0017 removebg preview

आम्हांला का निवडावे?

आमची वैशिठ्ये :

आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी निश्चिंत व्हा !