Our Services

विविध उपक्रम

note: ???????????? ??????? ?????? ????? ????

वनसंवर्धन दिन

वनसंवर्धन दिन निमित्त विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत वृक्षलागवड उपक्रम राबविला यावेळी विद्यार्थ्यांनी यापूर्वी लावलेल्या वृक्षांची नियमित काळजी घेण्याची शपथ घेतली तसेच परिसरात नव्याने वृक्षलागवड केली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यामध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता होऊन निसर्ग संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे दिला गेला.
img 20260116 142029

Market Day

विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाशी प्रत्यक्ष ओळख करून देणे, आत्मविश्वास वाढविणे व जीवनोपयोगी कौशल्ये विकसित करण्याच्या उद्देशाने "मार्केट डे" चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामध्ये विद्यार्थी खरेदी विक्री, नफा-तोटा पैशाचा योग्य वापर, व ग्राहकांशी संवाद साधण्याचा अनुभव घेतात
img 20251111 wa0097
Annual Sport Day

वार्षिक क्रीडा दिन

विद्यार्थ्याचा शारीरिक, मानसिक व सामाजिक विकास साधण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी खेळ आवश्यक आहे. या माध्यमातून त्यांच्यामध्ये आरोग्याची जाणीव, शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण व आत्मविश्वास निर्माण होतो. आभासासोबत खेळाचे महत्व पटवून देऊन विद्यार्थ्यांना ताणमुक्त व सशक्त जीवनशैली कडे प्रवृत्त करणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
img 20251128 wa0064

सांस्कृतिक कार्यक्रम

....
img 20260106 wa0006

Roap Training

शारीरिक व मानसिक क्षमतेसाठी रोप ट्रेनिंग उपक्रम - अकडमी मध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्ती बरोबरच आत्मविश्वास, धैर्य व शिस्त वाढविण्यासाठी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दोरीवर चढणे, संतुलन राखणे व योग्य पद्धतीने उतरणे याचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता, एकाग्रता उत्स्फूर्त सहभाग दिसून आला..
img 20240815 wa0022

....

.....
img 20251127 wa0179

पारितोषिक वितरण

..
img 20251223 wa0049

सहल

दापोली कृषी विद्यापीठ सहल

Have Other Queries?

Is there anything else you need help with? Just get in touch with us.

Frequently Asked Questions

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation.

Call For Bookings and Appointments