Uncategorized

ACADEMY VISION :

आमची अकॅडमी – उज्ज्वल भविष्यासाठी विश्वासार्ह मार्गदर्शन!  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित असलेली आमची अकॅडमी ही केवळ शिकवण्याची जागा नसून, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे एक प्रेरणास्थान आहे. अनुभवी व तज्ञ शिक्षकवर्ग प्रत्येक विद्यार्थ्याला समजेल अशा सोप्या पद्धतीने अध्यापन, वैयक्तिक लक्ष आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन हे आमचे वैशिष्ट्य आहे.  संकल्पनात्मक व गुणवत्तापूर्ण शिक्षण फक्त पाठांतर नव्हे तर विषयाची […]

ACADEMY VISION : Read More »

वसतिगृहातील जीवन (Academy life)

विद्यार्थी जीवनात वसतिगृहातील जीवनाला एक वेगळेच महत्त्व असते. घरापासून दूर राहून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा पहिला अनुभव अनेकांना वसतिगृहातच येतो. शिस्त, स्वावलंबन, मैत्री, सहकार्य, समजूतदारपणा आणि जबाबदारी यांचे खरे धडे वसतिगृहातील जीवनातून मिळतात. वसतिगृह हे केवळ राहण्याचे ठिकाण नसून ते व्यक्तिमत्त्व घडविणारी एक छोटीशी शाळाच असते. वसतिगृहात प्रवेश घेतल्याचा पहिला दिवस प्रत्येक विद्यार्थ्यासाठी संस्मरणीय असतो.

वसतिगृहातील जीवन (Academy life) Read More »